श्री लक्ष्मी ज्वेलर्स 1990 साली शिवराजजी वर्मा यांनी 250 स्क्वेअर फूट मध्ये लक्ष्मी ज्वेलर्सची सुरवात केली. त्यांनतर 400 स्क्वेअर फूट अशी सुरवात झाली. शिवराजजी वर्मा यांचे स्वप्न नावारूपाला आणले किसनजी वर्मा यांनी आपुलकी आणि विश्वास यातून नवनवीन दागिने व कलाकुसर अशी खासीयत लक्ष्मी ज्वेलर्स ची आहे.
ग्राहकांची पसंती आणि नवीन ट्रेंड यांची सांगड घालत हा प्रवास 3500 स्क्वेअर फूटमधील भव्य शोरूम पर्यंत 2018 साली पोहोचला. त्यांनतर 27 सप्टेंबर 2022 रोजी पहिल्या मजल्यावर नव्याने ब्रायडल सेक्शन सुरू केले. भव्य आशा या नवीन दालनात डायमंड, अँटिक आणि टेम्पल ज्वेलरीचा असंख्य नवनवीन डिझाईन आहेत. ग्राहकांची सेवा आणि पसंतीस लक्ष्मी ज्वेलर्स पात्र ठरत आहे.
Know More